कृषी उत्पन्न बाजार समिती, गंगापूर ची स्थापना दिनांक २५/०३/१९७० रोजी झाली आहे. बाजारसमितीचे मुख्य बाजार आवार हे गंगापूर येथे असून त्याचे क्षेत्र ७.०३ एकर आहे. तसेच तुर्काबाद व वाळूज असे दोन उप- बाजार आहेत.
बाजारसमितीच्या कार्यक्षेत्रात गंगापूर तालुक्यातील १८३ गावांचा समावेश आहे.